
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

बीड :Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, लवकरच प्रत्यक्ष साक्षीदारांची उलटतपासणी सुरू होईल. ...

पुणे :अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण, पुणेकरांचा मांडला मुद्दा
Prashant Jagtap News: पुण्यात अजित पवार आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. या निर्णयाला पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध केला आहे. ...

व्यापार :सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Investment Strategies : जगातील सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक असलेले रे डालिओ यांची नुकतेच झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामत यांनी मुलाखत घेतली. ...

महाराष्ट्र :राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
Congress News: राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. ...

मुंबई :ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
MNS Sandeep Deshpande PC News: मुंबईसाठी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. मराठी माणसाच्या अस्तित्वाची ही लढाई आहे, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. ...

राष्ट्रीय :DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
सरपंच कुटुंबातील सदस्य फतेला यांनी सांगितले की, कुटुंबाने याप्रकरणी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. ...

आंतरराष्ट्रीय :ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
दीपूचंद्रने धार्माचा अपमान (ईशनिंदा) केल्याचा आरोप, त्याला मारणाऱ्या धर्मांधांनी केला होता. मात्र, यासंदर्भात अद्याप कसल्याही प्रकारचे पुरावे मिळालेले नाहीत. ...

नागपूर :संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल
रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा वर्कर म्हणून कार्यरत असलेल्या भूमिका मंडपे यांनी आजवर घराघरात आरोग्यसेवा पोहोचवली. त्यांनी केलेल्या सेवेचे नगराध्यक्ष निवडणुकीत फळ मिळाले. ...

अमरावती :प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही लग्नास नकार!
अमरावतीमध्ये एका तरुणीवर तिच्यापेक्षा लहान असलेल्या तरुणाने वारंवार बलात्कार केल्याचे, दोन वेळा तिचा गर्भपात केल्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ...

क्रिकेट :Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
किंग कोहली तब्बल १५ वर्षांनी या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसणार आहे, पण चाहत्यांचा हिरमोड ...

महाराष्ट्र :“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
Prakash Ambedkar News: नवरदेव तयार आहे, मुली पाहण्याचाही कार्यक्रम सुरू आहे. सध्या फक्त चहा-पाण्याच्या चर्चा सुरू आहेत. मुलगी पसंत पडली की लगीन लावू, अशी मिश्किल टिप्पणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...
